Raj Thackeray यांची कर्नाटक विधानसभा निकालावर प्रतिक्रीया | Karnataka Election Result | Sarkarnama

1 year ago
1

#Sarkarnama​ #rajthackeray #mns #karnataka #karnatakaelectionresult #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Raj Thackeray यांची कर्नाटक विधानसभा निकालावर प्रतिक्रीया | Karnataka Election Result | Sarkarnama

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले की, हा स्वभावाचा, वागणूकीचा पराभव आहे. आपलं कोण वाकडं करू शकतो या विचाराचाही हा पराभव आहे. त्यामुळे जनतेला कोणीही गृहीत धरू नये हा संदेश या निकालातून सर्वांनी घ्यायला पाहीजे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0523)

Loading comments...