0:00 / 0:00

15 seconds

15 seconds

Abhijeet Patil राष्ट्रवादीत गेले कारण... | Pandharpur | NCP | Politics | Sarkarnama Video

1 year ago

#Sarkarnama​ #abhijeetpatil #ncp #pandharpur #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Abhijeet Patil राष्ट्रवादीत गेले कारण... | Pandharpur | NCP | Politics | Sarkarnama Video

कोणत्याही गोष्टीला कार्यकारण भाव असतो. अचानक किंवा विनाकारण घडलं असं विश्लेषण आपण कोणत्याही घटनेचं करू शकत नाही. आणि म्हणूनच राजकारण असो किंवा रोजचं आयुष्य तिथे प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण हे असतंच. आता येऊ मुख्य विषयाकडे. पंढरपूरचे उद्योजक अभिजीत पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वरकरणी अचानक हा प्रवेश झाला असं चित्रही निर्माण करण्यात आलं असलं तरी प्रत्यक्षात विचारपूर्वक त्यांनी हातात घड्याळ बांधले मात्र हे त्यांनी का केले याची कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0523)

0 Comments