मुंबईचे माजी महापौर Vishwanath Mahadeshwar यांचे निधन | Politics | Maharashtra | Sarkarnama

2 years ago
2

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

मुंबईचे माजी महापौर Vishwanath Mahadeshwar यांचे निधन | Politics | Maharashtra | Sarkarnama

आज मध्यरात्री २ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं मुंबईत निधन झालं.
विश्वनाथ महाडेश्वर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आहेत. त्यांनी मुंबईचे महापौरपद देखील भूषवलंय त्यांनी नागरिक शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि स्थायी समितीचे सदस्य म्हणून देखील काम पाहिले. महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नेते किरीट सोमय्या मारहाण प्रकरणी महाडेश्वर यांना अटक झाली होती.अंधेरी विधानसभा पोट निवडणुकीच्या वेळी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. ऋतुजा लटके यांचा पालिकेतून राजीनामा मंजूर करून घेण्यासाठी महाडेश्वरांनी विशेष प्रयत्न केले होते.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0523)

Loading comments...