The Kerala Story सिनेमावर भडकले Jitendra Awhad | NCP | Sarkarnama Video

1 year ago
1

#JitendraAwhad #TheKeralaStory #NCP #Movie #MLA #Politics #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
The Kerala Story सिनेमावर भडकले Jitendra Awhad | NCP | Sarkarnama Video
“द केरला स्टोरी’ चित्रपटावरुन सध्या वाद सुरू आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात आली. अधिकृत महिलांचा आकडा ३ आहे, तरी ३२ हजार करून दाखवण्यात आला. ज्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे, त्याला सर्वाजनिकरित्या फासावर लटकवले पाहिजे,” असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0523)
(AN0523)

Loading comments...