Sharad Pawar यांनी पुन्हा जिंकली कार्यकर्त्यांची मने, बघा नेमकं काय घडले ? | NCP | Sarkarnama

1 year ago
1

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Sharad Pawar यांनी पुन्हा जिंकली कार्यकर्त्यांची मने, बघा नेमकं काय घडले ? | NCP | Sarkarnama

आपल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे चर्चेत असलेल्या शरद पवारांनी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची मने जिंकली आहेत. यावेळी निमित्त होते ते सोलापुरातील एका लग्न समारंभाचे... निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर शरद पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर होते.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0523)

Loading comments...