ठाकरेंचा Sharad Pawar यांच्यावर निशाणा | NCP | Sharad Pawar Retirement | Shivsena | Sarkarnama

1 year ago
1

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

ठाकरेंचा Sharad Pawar यांच्यावर निशाणा | NCP | Sharad Pawar Retirement | Shivsena | Saamana | Sarkarnama

गेले काही दिवस महाविकास आघाडीत आलबेल नाही याचा प्रत्यय वारंवार येतायत... कधी काँग्रेस आणि ठाकरे गटात वादावादी होतीये तर कधी ठाकरे गटाकडून राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत बाबींवर भाष्य केलं जातय... आता तर ठाकरेगटाने आपल्या मुखपत्र सामना मधून थेट शरद पवारांवरच निशाणा साधलाय.... वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले असा थेट आरोप सामना अग्रलेखात करण्यात आलाय. ठाकरेंनी आधी अजित पवार तर आता थेट शरद पवार यांनाच टार्गेट केल्याने सध्या हा आग्रलेख चर्चेत आलाय... नेमकं काय म्हटलय सामनाच्या अग्रलेखात हेच आपण या व्हिडीओतून जाणून घेऊ....

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0523)

Loading comments...