Devendra Fadanvis यांचा Congressवर निशाणा | BJP | Karnatak Election | Maharashtra | Sarkarnama

2 years ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Devendra Fadanvis यांचा Congressवर निशाणा | BJP | Karnatak Election | Maharashtra | Sarkarnama

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने निपाणी येते भाजप उमेदवाराचा प्रचार सभेत बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी बजरंग दालाच्या बंदीबाबत भाष्य केले. त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. काही काँग्रेस नेते हिंदू शब्द हा अश्लिल असल्याचे म्हणतात. खरं तर तुमचा मेंदू सडलाय म्हणून तुम्हाला हिंदू शब्द अश्लिल वाटतो, असा जोरदार प्रहार फडणवीस यांनी केला.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0523)

Loading comments...