Sharad Pawar यांच्याकडून Ajit Pawar यांचे कौतुक | NCP | Sarkarnama | Maharashtra | Sarkarnama

1 year ago
55

#SharadPawar #AjitPawar #NCP #Politics #Maharashtra #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Sharad Pawar यांच्याकडून Ajit Pawar यांचे कौतुक | NCP | Sarkarnama | Maharashtra | Sarkarnama
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांचे कौतुक केले आहे. अजित पवार यांच्याबाबत सतत संभ्रम का निर्माण केला जातो ? असे शरद पवार यांना विचारण्यात आले. यावर पवारांनी अजित पवारांचे कौतुक केले. अजितदादांना वृत्तपत्रातील प्रसिध्दीची चिंता नसते. त्यांना फिल्डवरील कामाची चिंता असते, असे शरद पवारांनी म्हटले.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0523)
(AN0523)

Loading comments...