Sharad Pawar यांचे Karnatak Electionबाबत मोठे विधान | NCP | Sarkarnama

1 year ago
1

#SharadPawar #KarnatakElection #NCP #Pandharpur #maharashtra #congress #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Sharad Pawar यांचे Karnatak Electionबाबत मोठे विधान | NCP | Sarkarnama |
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंढरपुर येथे एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना कार्नाटक निवडणुकीबाबत भाष्य केले. कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे, असे पवारांनी सांगितले. तसेच यावेळी पवारांनी लोकसभा निवडणुकीबाबतही भाष्य केले.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0523)
(AN0523)

Loading comments...