Raj Thackeray यांच्या मिमिक्रीवर Ajit Pawar यांचे प्रत्युत्तर | MNS | NCP | Sarkarnama

2 years ago
1

#rajthackeray #ajitpawar #Politics #ncp #mns #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Raj Thackeray यांच्या मिमिक्रीवर Ajit Pawar यांचे प्रत्युत्तर | MNS | NCP | Sarkarnama
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरीच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची मिमिक्री केली. यावर अजित पवारांनीही आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे यांचा मिमिक्रीकरण हा जन्मसिद्ध अधिकार आहे. तर राज ठाकरे यांना मिमिक्रीशिवाय दुसरं काय जमतं ?, असा टोलाही लगावला. दरम्यान शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर अजित पवारांनी आक्रमक भुमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0523)
(AN0523)

Loading comments...