Rahul Kanal यांचे Nitesh Rane यांना खुले आव्हान |Shivsena | Yuvasena | BJP | Sarkarnama

1 year ago
1

#RahulKanal #NiteshRane #Politics #Shivsena #Yuvasena #BJP #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Rahul Kanal यांचे Nitesh Rane यांना खुले आव्हान |Shivsena | Yuvasena | BJP | Sarkarnama
भाजप आमदार नितेश राणे हे वारंवार ठाकरे गटाचे युवासेना सदस्य राहुल कनाल यांच्यावर आरोप करत असतात. यावर कनाल यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. माझ्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध करा. आरोप सिध्द न झाल्यास तुम्ही राजीनामा देणार का ? असे आव्हान राहुल कनाल यांनी नितेश राणेंना दिले.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0523)
(AN0523)

Loading comments...