Uddhav Thackeray Kokan दौऱ्यात Bharat Gogavleना धडकी ! | Shivsena | Maharashtra | Sarkarnama

2 years ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Uddhav Thackeray Kokan दौऱ्यात Bharat Gogavleना धडकी ! | Shivsena | Politics | Maharashtra | Sarkarnama

कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना शह देण्याचं काम सुरु आहे. खेडमध्ये योगेश कदम यांच्या विरोधात संजय कदम आणि मालेगावमध्ये अद्वय हिरे यांना उद्धव ठाकरे यांनी बळ दिलं आहे. याचाच पुढचा भाग म्हणून आमदार भरत गोगावले यांच्या महाड मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. याच सभेत महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप काँग्रेस सोडून शिवबंधन हाती बांधणार आहेत.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0523)

Loading comments...