Sharad Pawar Retirement : Devendra Fadanvis म्हणतात आपण वाट पाहिली पाहिजे | NCP | BJP | Sarkarnama

2 years ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Sharad Pawar Retirement : Devendra Fadanvis म्हणतात आपण वाट पाहिली पाहिजे | NCP | BJP | Sarkarnama

लोक माझे सांगाती भाग २ या शरद पवारांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0523)

Loading comments...