Nitesh Rane यांचा Aditya Thackeray यांच्या बाबत खळबळजनक दावा | Shivsena | BJP | Uddhav Thackeray

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Nitesh Rane यांचा Aditya Thackeray यांच्या बाबत खळबळजनक दावा | Shivsena | BJP | Uddhav Thackeray | Politics | Maharashtra | Sarkarnama

भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. जेव्हा उध्दव ठाकरे पाठीच्या दुखण्यामुळे रुग्णालयात होते तेव्हा आदित्य ठाकरे माझे वडिल बरे होणार नाहीत असे सांगत मुख्यमंत्री होण्याचे षडयंत्र रचत होते, असा मोठा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0423)

Loading comments...