Ajit Pawar यांनी घेतली Gautami Patil ची बाजू | NCP | Politics | Maharashtra | Sarkarnama

2 years ago

#Sarkarnama #gautamipatil #gautamipatildance #gautamipatilvideoviraljhalela #gautamipatilnewsong #gautamipatilsong #gautamipatildancer #gautamipatilvideo #gautamipatilnews #gautami #gautamipatildancernewvideo #gautamipatilinterviewfull #ajitpawarongautamipatil #ajitpawartodayspeech #ajitpawarlatestspeech #ajitpawarlatestnews #ajitpawarcomedyspeech #ajitpawarlive #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Ajit Pawar यांनी घेतली Gautami Patil ची बाजू | NCP | Politics | Maharashtra | Sarkarnama

मुळशी तालुक्यात गौतमी पाटीलने चक्क एका बैलासमोर आपली अदा सादर केली. याबद्दल पुण्यात प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विरोधी पक्षनेते अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावर "अरे तुला काय वाईट वाटतंय? ती बैलासमोर नाचेल किंवा आणखी कोणासमोर नाचेल, तुला काय त्रास होतोय? अशी मिश्कील टिप्पणी अजित पवारांनी केली आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0423)

Loading comments...