Asaduddin Owaisi यांनी Satypal Malik यांचे वाभाडे काढले | AIMIM |Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Asaduddin Owaisi यांनी Satypal Malik यांचे वाभाडे काढले | AIMIM | Politics | Maharashtra | Sarkarnama

AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर जहरी टीका केली. सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याला पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचे म्हटले होते. यावरुन असदुद्दीन ओवेसी यांनी सत्यपाल मलिक यांना लक्ष्य केले. तुम्ही राज्यपाल पदाची खुर्ची वाचवण्यासाठी जवानांच्या रक्ताने होळी खेळलात, असे म्हणत ओवेसी यांनी मलिकांवर ताशेरे ओढले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...