Sushma Andhare यांचा मुख्यमंत्री Eknath Shinde'वर निशाणा | Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama​ #sushmaandhare #eknathshinde #shivsenaubt #shivsena #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Sushma Andhare यांचा मुख्यमंत्री Eknath Shinde'वर निशाणा | Politics | Maharashtra | Sarkarnama

ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्याच्या गावात रस्ते नाहीत पण दोन हेलिपॅड आहेत असे विधान केले. यावेळी आक्रमक झालेल्या अंधारे यांनी शिंदे व त्यांचे सहकारी मंत्री तसेच भाजपावरही जहरी टीका केली.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...