Barsu Refinery ; मुख्यमंत्री Eknath Shinde यांची प्रतिक्रिया | Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama​ #eknathshinde #shivsena #barsu #refinery #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Barsu Refinery ; मुख्यमंत्री Eknath Shinde यांची प्रतिक्रिया | Politics | Maharashtra | Sarkarnama

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणी विरोधात स्थानिकांनी केलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. यावेळी गावकरी आणि स्थानिक प्रशासन एकमेकांसमोर आले. त्यावेळी लाठीचार्ज झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून झाला मात्र असे झाले नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सरकार काहीही झाले तरी स्थानिकांच्या विरोधात जाणार नाही असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...