Nitesh Rane यांचा ठाकरेंच्या प्रवक्त्याकडून खरपूस समाचार | Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago
1

#Sarkarnama​ #niteshrane #laxmanhake #sanjayraut #bjp #shivsenaubt #shivsena #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Nitesh Rane यांचा ठाकरेंच्या प्रवक्त्याकडून खरपूस समाचार | Politics | Maharashtra | Sarkarnama

ठाकरे गटाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या दररोजच्या पत्रकार परिषदांना यापुढे नितेश राणे उत्तर देणार आहेत. त्याच मुद्द्यावर आता ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. राऊतांच्या मुद्द्यांना उत्तर देता येत नसल्याने विषयाला फाटे फोडण्याकरिता नितेश राणे यांना जबाबदारी देण्यात आल्याचा आरोप हाके यांनी केला आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...