पुन्हा Shivsena Bhavan वाद का सुरु झाला? | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Politics | Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama​ #shivsena #shivsenaubt #eknathshinde #uddhavthackeray #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

पुन्हा Shivsena Bhavan वाद का सुरु झाला? | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Politics | Sarkarnama

एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडखोरीमुळे महाराष्ट्राची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहे. या घटनेला वर्ष पूर्ण व्हायला आले तरी अजूनही कायदेशीर वाद कोर्टात सुरु आहे. हे सगळं होताना निवडणूक आयोगाने मात्र चिन्ह आणि नाव शिंदेंना दिल्याने ठाकरे चांगलेच अडचणीत आले. मात्र शिवसैनिकांसाठी अतिशय भावनिक असलेले ठिकाण म्हणजे शिवसेना भवन मात्र ठाकरेंकडे कायम राहिले. आता याच मुद्द्यावर न्यायालयाने निकाल देत शिवसेना भवन आणि संपत्ती ठाकरेंकडेच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे .

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...