Sanjay Raut यांनी Barsu'वरून फडणवीसांना फटकारले | Devendra Fadnavis | Barsu Refinery | Sarkarnama

1 year ago
1

#Sarkarnama​ #barsu #eknathshinde #sanjayraut #devendrafadnavis #bjp #shivsena #shivsenaubt #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Sanjay Raut यांनी Barsu'वरून फडणवीसांना फटकारले | Devendra Fadnavis | Barsu Refinery | Sarkarnama

ठाकरे गटाचे प्रवक्ते राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरून सरकारवर टीका केली. मॉरिशियसला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी यावेळी टीका केली.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...