कुस्तीपटूंसाठी 'ही' मराठमोळी अभिनेत्री मैदानात | Brij Bhushan Sharan Singh | Urmila Matondkar

1 year ago
1

#Sarkarnama​ #urmilamatondkar #shivsena #brijbhushansharansingh #bjp #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

कुस्तीपटूंसाठी 'ही' मराठमोळी अभिनेत्री मैदानात | Brij Bhushan Sharan Singh | Urmila Matondkar | Sarkarnama

भारताच्या आघाडीच्या महिला कुस्तीपटू दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर उपोषणाला बसल्या आहेत. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिज भूषण शरण सिंह यांच्या विरोधात त्यांचे गंभीर आरोप आहेत. आता त्यांना मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी समर्थन केले आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी उर्मिला यांनी केली आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...