Amit Shah ; ऐनवेळी नियोजित दौरा रद्द झाला कारण... | Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago
1

#Sarkarnama​ #amitshah #eknathshinde #devendrafadnavis #mohanbhagwat #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Amit Shah ; ऐनवेळी नियोजित दौरा रद्द झाला कारण... | Politics | Maharashtra | Sarkarnama

भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे एकाच महिन्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होते. यापूर्वी खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्यासाठी ते आले होते. त्यानंतर नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उद्घाटन सोहळ्यासाठी नागपूरला येणार होते. एकाच महिन्यांत दुसऱ्यांदा महाराष्ट्र येत असल्यानं शाह यांच्या दौऱ्याकडं सर्वांचच लक्ष लागलेलं होतं. पण त्यांचा नियोजित दौरा ऐनवेळी रद्द झाल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AY_SM_0423)

Loading comments...