Jayant Patil यांनी सांगितला Amol Kolhe यांचा किस्सा | Lok Sabha election | Shirur | NCP | Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Jayant Patil यांनी सांगितला Amol Kolhe यांचा किस्सा | Lok Sabha election | Shirur | NCP | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी एका भाषणात खासदार अमोल कोल्हे यांचे कौतुक केले आहे. यावेळी त्यांनी कोल्हे यांच्या लोकसभा निवडणुकीतील किस्साही जाहीर केला. याच भाषणात त्यांनी कोल्हेंचे कौतुक करताना त्यांच्या संसदीय कामकाजाचाही विशेष उल्लेख केला.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...