Sanjay Rautनी स्पर्श केलेल्या पुतळ्यावर गोमूत्र शिंपडले | Daund | Bheema Patas Sugar Factory

2 years ago

#Sarkarnama​ #sanjayraut #daund #bheemapatassugarfactory #shivsenaubt #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Sanjay Rautनी स्पर्श केलेल्या पुतळ्यावर गोमूत्र शिंपडले | Daund | Bheema Patas Sugar Factory | Politics | Maharashtra | Sarkarnama

काल संजय राऊतांची दौंडमध्ये सभा, भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप, स्थानिक आमदार राहुल कुल यांच्यावर ठेवला ठपका, राऊतांनी काल कारखान्याच्या आवारातील मधुकाका शितोळे यांच्या पुतळ्याला केले होते अभिवादन, आज पुतळ्याच्या शुद्धीकरणाचा प्रयत्न.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...