Prakash Singh Badal यांच्याबद्दल तुम्हाला हे माहितीये का? |Consitution of India |Shiromani Akali Dal

1 year ago
2

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Prakash Singh Badal यांच्याबद्दल तुम्हाला हे माहितीये का ? Consitution of India | Shiromani Akali Dal | Sarkarnama

पंजाबच्या राजकारणातील भिष्माचार्य अशी ओळख असणाऱ्या सरदार प्रकाश सिंह बादल यांचे 25 एप्रिल रोजी निधन झाले. प्रकाश सिंह बादल यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली. आपल्या 71 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत प्रकाश सिंह बादल यांनी पंजाबच्या राजकारणात आपले स्थान अढळ ठेवलेच याशिवाय 5 वेळा ते मुख्यमंत्रीही राहिलेत. याच मुख्यमंत्री पदावरुन प्रकाश सिंह बादल यांचा एक प्रसंग आठवतो तो म्हणजे प्रकाश सिंह बादल यांनी संविधानाची जाळलेली प्रत... तर जाणून घेऊयात काय आहे हा प्रसंग... आणि बादल यांनी का जाळली संविधानाची प्रत.... त्यामुळे हा व्हिडीओ शेवट पर्यंत पाहा.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(AN_SM_0423)

Loading comments...