आमदार Sanjay Gaikwad भडकले; Sanjay Raut यांना बघा काय म्हणाले ? | Politics | Maharashtra |Sarkarnama

2 years ago
1

#Sarkarnama​ #sanjaygakawad #sanjayraut #shivsenaubt #shivsena #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

आमदार Sanjay Gaikwad भडकले ; Sanjay Raut यांना बघा काय म्हणाले ? | Politics | Maharashtra | Sarkarnama

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. गायकवाड यांनी यावेळी ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना बोलताना अपशब्द वापरले आहेत. त्यांनी बोलताना अक्षरशः शिव्यांचा वापर केला आहे. त्यांनी हा वापर माध्यमांना प्रतिक्रिया देतानाच केला असून लोकप्रतिनिधींची ही भाषा आता चांगलीच व्हायरल होत आहे. दरम्यान शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे यांच्यातला संघर्ष आता अधिक तीव्र झाला असून टीकेत शिव्यांचाही समावेश व्हायला लागला आहे. राजकीय संस्कृतीची आदर्शवत उदाहरणे असणाऱ्या महाराष्ट्रात एक नवी असंस्कृत राजकीय संस्कृती या निमित्ताने दिसून येत आहे. बघूया काय म्हणाले आमदार संजय गायकवाड?

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...