Ravindra Dhangekar मुख्यमंत्री व्हायचंय म्हणाले पण..| Ajit Pawar। Kasba by poll election। Sarkarnama

1 year ago

#RavindraDhangekar #congress #AjitPawar #Pune #NCP #Kasbabypollelection #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Ravindra Dhangekar मुख्यमंत्री व्हायचंय म्हणाले पण..| Ajit Pawar। Kasba by poll election। Sarkarnama
कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमुळे चर्चेत आलेले आमदार रवींद्र धंगेकर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. त्यांनी चक्क मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्याचा व्हिडीओ समोर आला आणि चर्चांना उधाण आलं. याच मुद्द्यावर धंगेकर यांनी आज खुलासा केला.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0423)
(NS0423)

Loading comments...