वैतागून Ajit Pawar बघा काय म्हणाले ? | NCP | Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama​ #ajitpawar #NCP #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

वैतागून Ajit Pawar बघा काय म्हणाले ? | NCP | Politics | Maharashtra | Sarkarnama

नाॅट रिचेबलवरुन होणाऱ्या चर्चांवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीच्या एका कार्यक्रमात भाष्य केले. माझ्या विषयी अनेक बातम्या पसरवण्यात आल्या. माझ्या भोवती कारण नसताना एक संशयाचे वलय निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, असे अजित पवारांनी यावेळी म्हटले.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...