कार्यकर्त्याची बुलेट बघून अजितदादांचा धमाल प्रश्न | Ajit Pawar | Viral Video | Politics | Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama #ajitpawar #viralvideo #ncp #java #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

कार्यकर्त्याची बुलेट बघून अजितदादांचा धमाल प्रश्न | Ajit Pawar | Viral Video | Politics | Sarkarnama

आज पुणे दौऱ्यावर आहेत विरोधी पक्षनेते अजित पवार, बारामती हॉस्टेलमध्ये सकाळी घेतली बैठक, तिथे त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर उडाला हास्यकल्लोळ, बारामती होस्टेलच्या आवारात कार्यकर्त्याने आणली नवी बुलेट, अजित पवारांना गाडीवर बसण्याचा आग्रह, अजित पवारांचा नकार मात्र गाडीची केली पाहणी.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...