Thackeray गटाची नवी रणनीती : मुख्यमंत्री देणार का उत्तर ? | Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago
2

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Thackeray गटाची नवी रणनीती : मुख्यमंत्री देणार का उत्तर ? | Politics | Maharashtra | Sarkarnama

मागच्या काही दिवसात बदलत आहे राज्य मधले राजकारण आता बदलते आहे मागच्या काही महिन्यांपासून ठाकरे विरुद्ध शिंदे असा संघर्ष बघायला मिळत होता पण आता त्याच्या पलीकडे जाऊन राज्यात सहकार सह देण्याचे कारण सुरू आहे त्यातच आता मुख्यमंत्री शिंदेंना घेरण्याचे प्रयत्न ठाकरे गटाकडून होताना दिसत आहे काल एकाच काल दिवसभरात ठाकरे गटाच्या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली त्यामुळेच आता या दुहेरी शाब्दिक वारावर मुख्यमंत्री काय उत्तर देणार हेच बघावं लागेल

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...