खारघर दुर्घटना Aditya Thackeray यांचं गंभीर विधान | Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama #adityathackeray #shivsena #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

खारघर दुर्घटना Aditya Thackeray यांचं गंभीर विधान | Politics | Maharashtra | Sarkarnama

आज मुंबईत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर उष्माघाताने १४ श्री सेवकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे आता विरोधकांकडून आयोजनावर प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच ठाकरेंनी 'कॉट्रॅक्टर सीएमच्या जवळचा होता का' विचारात नवा वाद सुरु केला. बघूया ठाकरे नेमकं काय म्हणाले ?

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...