Ajit Pawar यांनी दादास्टाईलमध्ये Sanjay Raut सुनावले | Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Ajit Pawar यांनी दादास्टाईलमध्ये Sanjay Raut सुनावले | Politics | Maharashtra | Sarkarnama

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आज स्वतः पवार यांनी माध्यमांशी बातचीत करत या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी या संदर्भात विविध विधाने करणाऱ्या ठाकरे गट प्रवक्ते संजय राऊत यांनाही सुनावले.

Ajit Pawar | Sanjay Raut | Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...