MP Rahul Shewale यांचा Video Viral ;बघा काय घडलं ? | Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

MP Rahul Shewale यांचा Video Viral ;बघा काय घडलं ? | Politics | Maharashtra | Sarkarnama

शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठा व्हायरल होतोय. गुरुवारी रात्री शेवाळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गेले असता तिथल्या लोकांनी त्यांना विरोध केल्याचं समजतंय. मात्र हा एक व्हायरल व्हिडिओ असल्याने sarkarnama या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...