घरगुती वादातून वडिलांना हाकललं ; बघा नेमकं काय केलं ? | NCP | Beed | Sandeep Kshirsagar | Sarkarnama

1 year ago
3

#Sarkarnama​ #sandeepkshirsagar #beed #ncp #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

घरगुती वादातून वडिलांना हाकललं ; बघा नेमकं काय केलं ? | NCP | Beed | Sandeep Kshirsagar | Politics | Maharashtra | Sarkarnama

आमदार संदीप क्षीरसागर व त्यांचे बंधू अर्जुन क्षीरसागर यांनी यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप वडिल रवींद्र क्षीरसागर (Ravindra Kshirsagar) यांनी केला. याबाबत त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन अदखलपात्र (एनसी) गुन्ह्याची नोंद करण्यात आली.मंगळवारी (ता. १२) साडे दहा वाजता शहरातील त्यांच्या नगर रोडवरील निवासस्थानी हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. (Beed News) तुमच्या बहिणींना घरी का येऊ दिले, या कारणाने संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) व अर्जुन क्षीरसागर यांनी आपली कॉलर पकडून धक्काबुक्की केली.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...