Anjali Damania tweet ; अखेर Ajit Pawar बोलले | Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago
4

#Sarkarnama #ajitpawartodayspeech #ajitpawarlatestspeech #ajitpawarnews #ajitpawarstatus #ajitpawarcomedyspeech #ajitpawarsong #ajitpawarinterview​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Anjali Damania tweet ; अखेर Ajit Pawar बोलले | Politics | Maharashtra | Sarkarnama

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचे ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. त्यांनी मंत्रालयात याची माहिती मिळाल्याचेही या ट्विटमध्ये म्हटले आहे. महाविकास आघाडी आणि त्यानंतर शिवसेनेची फूट अशा दोन मोठ्या राजकीय घडामोडी २०१९नंतर महाराष्ट्रात घडल्या आहेत. त्यातच आता तिसऱ्या घडामोडीची शक्यता दमानिया यांनी वर्तवली आणि महाराष्ट्रात एकच गोंधळ सुरु झाला. याच मुद्द्यावर खुद्द अजित पवारांनी माध्यमांना का उत्तर दिले, बघूया.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...