अजित पवार नॉट रिचेबलवर सुप्रिया सुळे म्हणाल्या... | Sule On Ajit Pawar Phone Controversy | #shorts

1 year ago

#Sarkarnama #sharadpawar #supriyasule #uddhavthackeray #ncp #shivsenaubt #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

अजित पवार नॉट रिचेबलवर सुप्रिया सुळे म्हणाल्या... | Sule On Ajit Pawar Phone Controversy | Sarkarnama | #shorts

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामध्ये काल पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीमध्ये राजकीय विषयांवर चर्चा झाली.काही विषयांवरुन महाविकास आघाडीमध्ये मागील काही दिवसांपासून परस्पर मते व्यक्त केली जात आहेत. त्यामुळे आघाडीला एकसंघ ठेवण्यासाठी या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...