BJP कार्यकर्त्याच्या तक्रारीवर Ajit Pawar म्हणाले... | Politics | Maharashtra | Sarkarnama

1 year ago
1

#Sarkarnama #ajitpawar #ajitpawarspeech #ajitpawarlatestnews #ajitpawarlive #ajitpawartodayspeech #ajitpawarlatestspeech #ajitpawarnews #ajitpawarstatus #ajitpawarcomedyspeech #ajitpawarsong #ajitpawarinterview​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

BJP कार्यकर्त्याच्या तक्रारीवर Ajit Pawar म्हणाले... | Politics | Maharashtra | Sarkarnama

भाजप कार्यकर्त्याने पुण्यात भूखंडाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे. त्यावर आज मुंबईत अजित पवारांना माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी संबंधित व्यक्तीचे म्हणणे असेल तर स्टेनगनसह संरक्षण द्या अशी प्रतिक्रिया दिली.पुढे जाऊन त्यांनी अजूनही काही भाष्य केले. ते नेमकं काय म्हणाले बघा या व्हिडीओमध्ये.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...