CM Eknath Shindeयांच्या अयोध्या दौरादरम्यान झाला भलताच गोंधळ, बघा |Politics |Maharashtra |Sarkarnama

1 year ago
4

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

CM Eknath Shindeयांच्या अयोध्या दौरादरम्यान झाला भलताच गोंधळ, बघा | Politics | Maharashtra | Sarkarnama

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा नुकताच पार पडला. मात्र, या दौऱ्यादरम्यान घडलेल्या अनेक गमतीजमती समोर आल्या आहेत. शिंदे यांच्या दौऱ्यासाठी बुक केलेली एक रेल्वे भलत्याच ठिकाणी पोहोचल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NP_SM_0423)

Loading comments...