Sarkarnama Exclusive ; Ashok Chavan यांनीच Bjp प्रवेशावर दिले उत्तर | Congress |Politics |Sarkarnama

2 years ago
4

#Sarkarnama​ #ashokchavan #bjpnews #bjp #congress #devendrafadnavis #ncp #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Sarkarnama Exclusive ; Ashok Chavan यांनीच Bjp प्रवेशावर दिले उत्तर | Congress | Politics | Maharashtra | Sarkarnama

काँग्रेसचे मराठवाड्यातील नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरु आहे. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी हा दावा केला आहे. त्यांचा दावा खरं तर महाविकास आघाडीकडून फेटाळण्यात येत आहे. मात्र यावेळी चव्हाण यांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही आणि म्हणूनच तर्कांना उधाण आलं आहे. याच मुद्दयांवर सरकारनामा एक्स्ल्युसिव्हमध्ये काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना यावर थेट प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी यावर काय भाष्य केले, बघा !

ashok chavan | bjp news | bjp | congress | devendra fadnavis | ncp | Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NS_SM_0423)

Loading comments...