बघा, मविआची वज्रमूठ सभा संभाजीनगरला घेण्यामागची 'ही' आहेत कारणे | Politics | Maharashtra |Sarkarnama

1 year ago

#MVA #UddhavThackeray #AjitPawar #NanaPatole #congress #NCP #Politics #Sambhajinagar #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
बघा, मविआची वज्रमूठ सभा संभाजीनगरला घेण्यामागची 'ही' आहेत कारणे | Politics | Maharashtra |Sarkarnama
छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची भव्य सभा पार पडतेय. या सभेसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी जोरदार तयारी केलेली आहे. आता या सभेतून महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0323)
(NP0323)

Loading comments...