Girish Bapat यांच्या निधनानंतर Ravindra Dhangekar यांनी सांगितला तो किस्सा | pune| BJP | Sarkarnama

1 year ago
1

#RavindraDhangekar #GirishBapat #Pune #BJP #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Girish Bapat यांच्या निधनानंतर Ravindra Dhangekar यांनी सांगितला तो किस्सा | pune| BJP | Sarkarnama
भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं आज निधन झालं आहे.पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्यावर मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. त्यांच्या निधनानंतर कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गिरीश बापटांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0323)
(NP0323)

Loading comments...