Girish Bapat यांच्याबद्दल बोलताना Devendra fadnavis यांना रडू कोसळलं! | Pune | BJP | Sarkarnama

2 years ago

#GirishBapat #Devendrafadnavis #BJP #Kasbabyelection #Pune #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Girish Bapat यांच्याबद्दल बोलताना Devendra fadnavis यांना रडू कोसळलं! | Pune | BJP | Sarkarnama
भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं आज निधन झालं आहे.पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्यावर मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. त्यांच्या निधनानंतर माध्यमांंशी बोलताना उपमुख्यममंत्री देवेंद्र फडणवीस यांना अश्रू अनावर झाले.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0323)
(NP0323)

Loading comments...