Ravindra Dhangekar यांच्या नाराजीच्या आरोपावर Chandrkant Patil काय म्हणाले बघा? | kasba | Sarkarnama

1 year ago
1

#RavindraDhangekar #ChandrkantPatil #Kasbapethconstituency #BJP #Congress #Pune #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Ravindra Dhangekar यांच्या नाराजीच्या आरोपावर Chandrkant Patil काय म्हणाले बघा? | kasba | Sarkarnama
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहरातील विविध विषया संदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीस कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी आपल्याकडे लक्षच न दिल्याचे सांगतल रवींद्र धंगेकर नाराज होऊन बैठकीतून उठून गेले. त्यावर चंद्रकांत पाटलांनी स्पष्टीकरण दिळं आहे.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0323)
(NP0323)

Loading comments...