Ambadas Danve बोलताना Prasad Lad यांनी रोखलं, Neelam Gorhe यांनी झापलं | Politics | Sarkarnama

1 year ago
1

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Ambadas Danve बोलताना Prasad Lad यांनी रोखलं, Neelam Gorhe यांनी झापलं | Politics | Maharashtra | Sarkarnama

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे.ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे सदस्य अंबादास दानवे यांनी यावेळी प्रश्न मांडला. त्याचवेळी भाजपचे विधान परिषदेचे सदस्य प्रसाद लाड यांनी त्यांना रोखलं. यावरून दोघांच्यात काही काळ संघर्ष रंगल्याचं पाहायला मिळालं.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NP_SM_0323)

Loading comments...