Surat Court ने Rahul Gandhi यांना का सुनावली शिक्षा?, बघा सविस्तर | Maharashtra | Sarkarnama

1 year ago
1

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Surat Court ने Rahul Gandhi यांना का सुनावली शिक्षा?, बघा सविस्तर | Maharashtra | Sarkarnama
काँग्रेस नेते राहुल गांधी हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांना सुरतच्या कोर्टाने २ वर्षाची शिक्षा सुनावलीये. त्यानंतर कोर्टाने त्यांना जामीनदेखील मंजुर केलाय.एकूणच या प्रकरणानंतर काँग्रेसनेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
#RahulGandhi #SuratCourt #congress #Modi #India

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0323)
(NP0323)

Loading comments...