बघा, Thackeray गटाच्या स्वागतयात्रेत CM Eknath Shinde यांनी काय केलं? | GudhiPadwa | Sarkarnama

2 years ago

#GudhiPadwa #EknathShinde #Dombivli #Shobhayatra #Thackeray #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
बघा, Thackeray गटाच्या स्वागतयात्रेत CM Eknath Shinde यांनी काय केलं? | GudhiPadwa | Sarkarnama
आज गुढीपाडव्याच्या निमीत्ताने अनेक ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागत करण्यासाठी स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डोंबिवली येथे ठाकरे गटाचा कार्यक्रम सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शोभायात्रा तिथे आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी नमस्कार केल्यानंतरही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी काहीही प्रतिसाद न दिल्याचं पाहायला मिळालं.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(KB0323)
(NP0323)

Loading comments...