Aditya Thackeray marriage ; विधानसभेत फुल खेचाखेची | Devendra Fadanvis | Politics | Sarkarnama

1 year ago
2

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Aditya Thackeray marriage ; विधानसभेत फुल खेचाखेची | Devendra Fadanvis | Politics | Maharashtra | Sarkarnama

विधानभवनात राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी सभागृहात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या लग्नाच्या विषयावरून टोलेबाजी रंगल्याचं पाहायला मिळालं. आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना लग्नावरून टोला लगावला. त्यावर आदित्य ठाकरेंनीही मिश्कील उत्तर दिल्याने सभागृहात एकच हशा पिकला.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NP_SM_0323)

Loading comments...