Yogesh Kadam यांचे गोळीबार मैदानावरून थेट Uddhav Thackerayना आव्हान, बघा | Politics | Sarkarnama

1 year ago
1

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Yogesh Kadam यांचे गोळीबार मैदानावरून थेट Uddhav Thackerayना आव्हान, बघा | Politics | Maharashtra | Sarkarnama

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमधील गोळीबार मैदानावर सभा पार पडली. या सभेवेळी दापोलीचे आमदार योगेश कदम यांचेही भाषण झाले. या भाषणातून योगेश कदम यांनी उद्धव ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केलेच. याशिवाय त्यांनी उद्धव ठाकरेंना आव्हानही दिलं आहे.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NP_SM_0323)

Loading comments...