Amruta fadnavis लाच प्रकरणावरून Chitra Wagh, Priyanka Chaturvedi यांच्यात खडाजंगी | Sarkarnama

1 year ago

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Amruta fadnavis लाच प्रकरणावरून Chitra Wagh, Priyanka Chaturvedi यांच्यात खडाजंगी | Sarkarnama

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना डिझायनर अनिक्षा जयसिंघानीने लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात तुफान खडाजंगी रंगली आहे.

Political News Today | Political Videos | Latest News | Maharashtra Political News | Breaking News | Daily News Updates | Marathi News Live | Politics News | Latest Political News Marathi

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

(NP_SM_0323)

Loading comments...